THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA INDIA AGAINST ITS OWN INDIGENOUS PEOPLES

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Thursday, September 8, 2011

Fwd: [NAAGVANSH] संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये...



---------- Forwarded message ----------
From: Pratap Chatse <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/8
Subject: [NAAGVANSH] संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये...
To: NAAGVANSH <186337191406627@groups.facebook.com>


Pratap Chatse posted in NAAGVANSH.
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये...
Pratap Chatse 5:31pm Sep 8
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये प्रबोधन..........

निर्वाण बोद्धी बोरगाव येथील जी घटना सांगत आहात मी मी त्या गावच्या जवळचाच आहे ....... ती दुर्दैवी घटना घडली त्यावेळी मी हाय स्कूल मध्ये होतो.... बौद्ध मुलगा मराठा मुलगी यांच्या प्रेमावरून ते प्रकरण घडल होत..... महार आणि मराठा आणि इतर या मुळच्या १ च असणारा जातीमध्ये गेल्या हजारो वर्षापासून वितुष्ट निर्माण करून ब्राह्मणी धर्माने आपली पोळी भाजून घेतली आहे ..... बोरगाव सारख्या दंगलीतून शिवसेना नावाची ब्राह्मणी संघटना महाराष्ट्रात मराठ्यांना दालीतान्विरोधात भडकविण्याचे कारस्थान करते ....... तुम्ही आजही बोरगावला जाऊन पहा तिथ संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघाची शाखाही नाही ....... याउलट तिथ १९९० च्या आधीपासून शिवसेनेन बहुजानामध्ये जातीवाद वाढविला आहे ...... संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये जे प्रबोधन आज महाराष्ट्रात चालू आहे तामुळे आज मराठा बौध किंवा मुस्लीम वैगरे मधील दंगली कमी झाल्या आहेत ...... बहुजन जातीमधील दरी आता कुठ संपत येवून बाबासाहेबांच्या राज घटनेच्या आडोशान नवीन समाजाची बांधणी होत आहे.....
मराठा समाजाला शिवसेना वैगरे संघटना यांचेकडून सातत्याने सांगितले जातेकी बौद्धांना आरक्षण आहे आणि तुम्हाला नाही.... या द्वारे जातीवाद वाढविला जातो ... sc , स्त, obc च्या प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे हि संभाजी ब्रिगेडची मागणी आहे..... आरक्षणाकडे बोट दाखवून कोणी समाजात जातीवाद वाढवू नये यासाठी संभाजी ब्रिगेडने आरक्षणाची मागणी केली आहे......By: Santosh Shinde.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...