THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA INDIA AGAINST ITS OWN INDIGENOUS PEOPLES

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Wednesday, October 5, 2011

Fwd: [Buddhist Friends] रामायण अणि महाभारत दन्त कथा आहेत. म्हणजेच...



---------- Forwarded message ----------
From: Chandrakant Bhosale <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/10/5
Subject: [Buddhist Friends] रामायण अणि महाभारत दन्त कथा आहेत. म्हणजेच...
To: Buddhist Friends <buddhistfriends@groups.facebook.com>


Chandrakant Bhosale posted in Buddhist Friends.
रामायण अणि महाभारत दन्त कथा आहेत. म्हणजेच...
Chandrakant Bhosale 8:45pm Oct 5
रामायण अणि महाभारत दन्त कथा आहेत. म्हणजेच काल्पनिक, आजीने चांदण्या रात्रि नातवान्ना सांगितलेल्या. मनोरंजनासाठी तयार केलेल्या... आशा कथामधील नायक किवा खलनायकही काल्पनिक.....मनुवादी विचारातून चितारंन्यात आलेले. .. यावर कोणी किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.....! ... बुद्ध किंवा सम्राट अशोक होउन गेल्याचे पुरावे आहेत.
हे सांगन्य sathi त्या वेलची मानस जीवंत नाहीत.... परन्तु त्या वेलची बोलकी दगड़ आहेत. जे बोलतात... सांगतात....बुद्ध आणि किंग अशोक होउन गेल्या बाबतचे सत्य . ते बुद्धिस्ट असल्या बाबतचे सत्य . ..
पुढे सर्व घटनांचे पुरावे मिळतात..एकदम शंभर नम्बरी सोन्यासारखे खरे खुरे....! म्हणुनच.... ''अशोक विजया दशमीच्या माज्याकडून माज्या देश्यातिल आणि परदेशातील सर्वाना शुभेच्छा......!''

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...