THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA INDIA AGAINST ITS OWN INDIGENOUS PEOPLES

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Sunday, September 25, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] पप्पा माझे लग्न करा पण ....!



---------- Forwarded message ----------
From: Sachin Shinde <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/25
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] पप्पा माझे लग्न करा पण ....!
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


पप्पा माझे लग्न करा पण ....! पप्पा पत्रिकेचा...
Sachin Shinde 3:23pm Sep 25
पप्पा माझे लग्न करा पण ....!
पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा .....
पप्पा त्याचा रंग सावळा असलातरी चालेल पण मानाने गोरा असावा...
पप्पा त्याचे केश लाल असलातरी चालेल पण हुंडयासाठी हाल हाल करून जाळून पोळून भाजून मारणारा नसावा .....
. पप्पा त्याच्या चेहेर्यावर डाग असलातरी चालेल पण चरीत्रीयवर डाग नसावा .......
... पप्पा त्याच्या डोक्यावर केस नसले तरी चालेल पण त्यावर डिपार्टमेंटची एकही केस नसावी ....... पप्पा त्यानी चटणी भाकरी खालली तरी चालेल पण व्जाने पैसे कडून पाचपकवान खाऊ घालणारा नसावा......
पप्पा तो लेझिम खेळणाय्त तरबेज असावा पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ......
पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसरखा लढवया असावा, अशोक कामटेसरखा देशासाठी मारणारा असावा पण एड्स सारख्या पांचट रोगाने मारणारा नसावा .....
पप्पा तो अण्णाभाऊ साठे सारखा जन जागृती पोहाडे मानणारा असावा पण अचाट विचाट शिव्या देणारा नसावा .....
पप्पा तो फाशी घेणारा नसावा पण भगतसिंग सारखा देशासाठी फासावर जाणारा असावा .......
पप्पा तो संभाजी राजांसारखा वाघाचा जबडा फाडणारा असावा पण गुटकाची पुडी टरा टरा फाडणारा नसावा .....
पप्पा तो भावंमध्ये द्वेष करणारा नसावा, संत रोहीदास सारखा आई वडीलची सेवा करणारा असावा ..... पप्पा त्यने जग नाही जिंकले तरी चालेल पण मला तरी जिंकणारा असावा ..

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...