THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA INDIA AGAINST ITS OWN INDIGENOUS PEOPLES

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Thursday, June 23, 2011

Fwd: [Bharat Mukti Morcha] या देशात फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित जन...

---------- Forwarded message ----------
From: Yogesh Jadhav <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/6/23
Subject: [Bharat Mukti Morcha] या देशात फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित जन...
To: Bharat Mukti Morcha <197945393557147@groups.facebook.com>

या देशात फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित जन आंदोलन निर्माण करणारे एकमेव संघटन कार्यरत आहे ते म्हणजे बामसेफ आणि त्याच्या अंतर्गत काम करणारे भारत मुक्ती मोर्चा हजारो वर्षाच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीतून मूलनिवासी बहुजनांना मुक्त करू शकेल असे हे संघटन ज्यांना स्वातंत्र हवे आहे  सामाजिक समता ,बंधुता , न्याय या आधारावर समाज व्यवस्थेची रचना करायची आहे महानायाकानी निर्माण केलेल्या आंदोलनामुळे ज्यांना लाभ झाला आणि जे लोक समाज ऋणाची परतफेड करू इच्छितात अशा सर्वांचे या जन आंदोलनात स्वागत आहे जे आंदोलनात सहभागी होतील त्यांच्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणार आहे ब्राह्मणी व्यवस्थेने जसे खोटे स्वातंत्र सैनिक निर्माण केले तसे या जन आंदोलनात सहभागी नसणार्यांना नंतर मिरवता येणार नाही कारण या जन आंदोलनाच्या यशस्विते नंतर सत्य मेव जयते हे केवळ एक वाक्य नसणार आहे तर सत्यासाठी संघर्ष करणारा नवा समाजही निर्माण झालेला असेल -जय मूलनिवासी !!!
Yogesh Jadhav 9:38pm Jun 23

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.

--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...