THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA INDIA AGAINST ITS OWN INDIGENOUS PEOPLES

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Tuesday, November 25, 2014

On costitution day state celebration in Maharashtra and Special programmes are going to be held at Kolkata, Delhi, Malda, Nagpur, Sri Nagar, Jammu, UP, Bihar and Chhattisgarh, etc etc.

Dear Brother and Sister,

 

Tomorrow the Universally acclaimed and most scared document for the complete elevation  of Human values in Parliamentary Democracy – the  "CONSTITUTION OF INDIA will be entering into its glorious 65 Years and this important event it going to be celebrated through the country. Special programmes are going to be held at Kolkata, Delhi, Malda, Nagpur, Sri Nagar, Jammu, UP, Bihar and Chhattisgarh, etc etc. We are happy to inform you that the Government of Maharashtra has issued special circulars to all the schools in the state to celebrate this great occasion without fail.. You all are request to extensively use the social media to ensure that this great occasion is celebrated, talked about and discussed at various forums. Attach please find a big hording by National Social Movement of India which will be displayed at "SAVIDHAN CHOWK", Nagpur

 

 

 

Abstract of theCircular from Government of Maharastra--

२६ नोव्हेंबरच्या 'संविधान दिना'चे

 

राज्यघटनेविषयी शाळांमध्ये जागृती

 

भारतीय राज्यघटनेतील मौलिक तत्त्वे आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये याबबत विद्यार्थ्यांना जागृत करण्याची नितांत गरज असल्याचे सांगतबुधवारी२६ नोव्हेंबर रोजी 'भारतीय संविधान दिना'चे औचित्य साधत राज्यातील प्रत्येक शाळेत राज्यघटना दिवस साजरा केला जाणार आहे.

 

राज्यघटनेतील मौलिक तत्त्वेघटनात्मक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. ही तत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्याही मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक नागरिक बनविणे आवश्यक असल्याने शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश काढून २६ नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये राज्यघटनेशी संबंधित विविध कार्यक्रम राबवण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

घटनेतील तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच शाळांमध्ये बुधवारी घटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घटनेवर आधारित प्रश्नमंजुषाचित्रकलास्लोगनपोस्टर्ससमूहगान आदी स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असूनघटनेतील अधिकारकर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचनाही शाळांना देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांनी सांगितले.

 

...तर कारवाई होणार

 

वास्तविक सर्व शाळांमधून परिपाठ अथवा प्रार्थनेच्या वेळी घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन दररोज केले जावे असे आदेश मागील आघाडी सरकारने परिपत्रकाद्वारे दिले होते. मात्रत्याची अद्यापही प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनुदानितविनाअनुदानित अशा सर्व शाळांकडून हे आदेश डावलले जात असूनयापुढेही ते न मानणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे.

 

 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...